Rituchakra (Record no. 3128)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03780nam a2200217Ia 4500
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 220817s9999 xx 000 0 und d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 978-81-7185-731-9
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 525.5
Item number BHA
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Bhagwat, Durga.
245 #0 - TITLE STATEMENT
Title Rituchakra
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc Popular Prakashan, Mumbai
Date of publication, distribution, etc 2016
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांच्या हालचाली, रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड, हे या ललित निबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभवांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब, पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी वडाची हिरवी पाने, पारिजातकाच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांवरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद… हे सारे रूपरसगंधांचे, लावण्यविभ्रमांचे जग दुर्गाबाईंचे हे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलिपीचे रहस्य दुर्गाबाईंना उलगडले आहे, याची साक्ष या निबंधसंग्रहात पानोपानी मिळते. या लेखांचे सौंदर्य द्विगुणित करणारी पद्मा सहस्रबुद्धे यांची नाजूक, लयदार रेखाचित्रे आणि अतीव सुंदर मुखपृष्ठ हीसुद्धा या संग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
546 ## - LANGUAGE NOTE
Language note Marathi
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Essays
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Lalit Literature
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Marathi Literature
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Nature
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Seasons
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Item type Books
300 ## -
-- 148p.
Holdings
Withdrawn status Lost status Damaged status Not for loan Permanent location Current location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Total Checkouts Full call number Barcode Date last seen Koha item type
        Ektara Trust Ektara Trust 19/10/1 Pustak Peth 175.00   525.5/BHA(M) 2638 17/08/2022 Books
Ektara Trust. All Rights Reserved. © 2022-2026 | Connect With Us on Social Media
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha