000 02298nam a2200205Ia 4500
008 220817s9999 xx 000 0 und d
020 _a978-93-5091-175-4
082 _a891.463
_bSAN
100 _aSant, Prakash Narayan.
245 0 _aJhumbar
260 _bMauj Prakashan Griha, Mumbai
_c2018
300 _a151p.
520 _aप्रकाश नारायण संत यांनी ‘झुंबर’ या संग्रहाची जुळवाजुळव करून ठेवली होती. लंपनच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू होतो आणि लंपनचे सगळे भावविश्व कोलमडते - या अनुभवावर त्यांना कथा लिहायची होती. ती लिहून होण्याची ते वाट पाहत होते. ती लिहून हा संग्रह प्रसिध्दीसाठी द्यायचा त्यांचा मानस होता. प्रकाश नारायण संत यांचे १५ जुलै २००३ या दिवशी, चटका लावणारे आकस्मिक निधन झाले. लंपनच्या वडिलांच्या मृत्यूची कथा लिहून झाली नाही तरी त्या अनुभवाच्या पुढे जाऊन, लंपनच्या मनात निर्माण झालेले वडिलांविषयीचे आर्त व्यक्त करणारी ‘स्पर्श’ ही कथा त्यांनी लिहिली होती. ती या संग्रहात समाविष्ट केली आहे. हा संग्रह वाचून, प्रकाश नारायण संत यांचे नवे लेखन इत:पर वाचायला मिळणार नाही याची हुरहूर निश्र्चितच मनात भरून राहील!
546 _aMarathi
650 _aFiction
650 _aMarathi Literature
650 _aStories
650 _aStory Collection
942 _cBKS
999 _c3147
_d3147